लोकसेवा
जन्म प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत जन्म झाल्यास 21 दिवसांच्या आत जन्म नोंदणी करून प्रमाणपत्र दिले जाते.
मृत्यू प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत मृत्यू झाल्यास 21 दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते.
विवाह नोंदणी
विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.
शकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायत करांची कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखला दिला जातो.